Monday 26 August 2024

पालिकेने 5 वर्षात 2360 कोटींची मुदत ठेव मुदतपूर्व मोडली

पालिकेने 5 वर्षात 2360 कोटींची मुदत ठेव मुदतपूर्व मोडली


मुंबई महापालिकेने मागील 5 वर्षात 2360 कोटींची मुदत ठेव मुदतपूर्व मोडल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महापालिकेने दिली आहे.  यात बेस्टला अधिदान देण्यासाठी 6 वेळा मुदत ठेव मुदतपूर्व मोडली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागील 5 वर्षात मुंबई महापालिकेकडे मुदत ठेव मुदतपूर्व मोडल्याची माहिती मागितली होती. पालिकेच्या उप प्रमुख लेखापाल ( महसूल 2) ने अनिल गलगली यांस 8 मुदत ठेव मुदत पूर्व तोडल्याची यादी दिली. 2360 कोटी 20 लाख 19 हजार रुपये अशी मोडलेल्या मुदत ठेवींची रक्कम आहे.

◆ कर्मचाऱ्यांसाठी मोडली 645.20 कोटींची मुदत ठेव

कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन धारकांचे ऑगस्ट महिन्यांचे वेतन / निवृत्ती वेतनाचे अधिदान गणेशोत्सव सणापूर्वी दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियातुन 29 ऑगस्ट 2022 रोजी 645,20,07,000 इतकी मुदत ठेव मोडली.

◆ एमएमआरडीएला दिले 949.50 कोटी

एमएमआरडीएला अधिदान करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियात जमा असलेली 949,50,00,000 इतकी मुदत ठेव दिनांक 15 मार्च 2024 रोजी मोडली.

◆ बेस्टला दिले 756.50 कोटी

2019 -20 च्या 19 ऑगस्ट 2019 रोजी 250 कोटी आणि 113 कोटी अश्या 2 मुदत ठेवी बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडल्या. 21 ऑगस्ट 2019 रोजी 115 कोटींची मुदत ठेव पुन्हा बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडली. सर्व मुदतठेवी ह्या स्टेट बँक ऑफ इंडियातील होत्या. 2022-23 च्या 25 मार्च 2022 रोजी बेस्ट अधिदान करण्याकरिता एकाच दिवशी 3 मुदत ठेवी अनुक्रमे 100 कोटी, 92.06 कोटी आणि 87.06 कोटी बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडल्या. सर्व मुदतठेवी ह्या स्टेट बँक ऑफ इंडियातील होत्या.

साकीनाक्याचा विघ्नहर्ता आगमन

साकीनाक्याचा विघ्नहर्ता आगमन

साकीनाक्याचा विघ्नहर्ता श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या श्री गणरायाचे आगमन झाले. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दर्शन घेत नारळ फोडून आगमन मिरवणुकीचा शुभारंभ केला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे, साधु कटके, चंद्रकांत माने, बाबू बत्तेली, राम साहू, रत्नाकर शेट्टी, रियाझ मुल्ला, डेरीयन कोटियन उपस्थित होते.


साकीनाका विघ्नहर्ता का आगमन 


साकीनाका विघ्नहर्ता श्री कृष्ण मित्र मंडल के श्री गणराय का आगमन हुआ। आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली ने दर्शन किए और नारियल तोड़कर आगमन जुलूस की शुरुआत की। इस अवसर पर वरिष्ठ पुलिस निरीक्षक गबाजी चिमटे, साधु कटके, चंद्रकांत माने, बाबू बत्तेली, राम साहू, रत्नाकर शेट्टी, रियाज मुल्ला, डेरियन कोटियन उपस्थित थे।

Sakinaka Vighnharata arrival 

Shri Ganaraya Idol of Sakinaka Vighnharata  Shri Krishna Mitra Mandal arrived. RTI activist Anil Galgali took darshan and started the arrival procession by breaking a coconut. Sakinaka Senior Police Inspector Gabaji Chimte, Sadhu Katke, Chandrakant Mane, Babu Batteli, Ram Sahu, Ratnakar Shetty, Riaz Mulla, Derian Kotian were present on this occasion.

Monday 5 August 2024

कैंसर उपचार में योगदान' पर हिंदी संगोष्ठी

टाटा मेमोरियल हॉस्पिटल की राजभाषा कार्यान्वयन समिति द्वारा 'परमाणु ऊर्जा विभाग की विविध इकाइयों का कैंसर उपचार में योगदान' इस विषय पर हिंदी संगोष्ठी - 2024 का आयोजन किया गया. विविध इकाइयों से आए वक्ताओं ने इस विषय पर अपनी प्रस्तुति दी.

इस अवसर पर टाटा मेमोरियल हॉस्पिटल - राजभाषा कार्यान्वयन समिति की मुख पत्रिका 'स्पंदन' का विमोचन भी हुआ.

चित्र में - संगोष्ठी का उद्घाटन करते हुए टाटा मेमोरियल हॉस्पिटल के वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर त्रिलोकी मिश्रा। विशिष्ट उपस्थति - संचालक डॉक्टर सुदीप गुप्ता, डॉक्टर श्रीपाद बनावली, डॉक्टर कैलाश शर्मा, मुख्य प्रशासन अधिकारी अनिल साठे.