Monday, 30 March 2020
6000 checked by One Rupee Clinic Team
मंत्री आणि राज्यमंत्री तसेच अन्य ठिकाणी वैद्यकीय अधिकारी/ डॉक्टर असलेले अधिका-यांस तत्काळ वैद्यकीय सेवेत रुजू करा
वन रुपी क्लिनिक तर्फे 6000 लोकांची तपासणी
वन रुपी क्लिनिक तर्फे 6000 लोकांची तपासणी
या उपक्रमाचे उद्घाटन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या दिनी साकीनाका येथे केले. या उपक्रमाचे आणि क्लिनिकचे प्रमुख डॉ राहुल घुले यांनी माहिती दिली की पुष्कळ लोकांचे विविध प्रश्न होते त्यास आमच्या टीमने समाधानकारक उत्तर दिले. या टीममध्ये डॉ उपाध्याय, निलेश, विजय यांचा समावेश होता. डॉ घुले यांनी सांगितले की ही सेवा मोफत आहे. लोकांनी पुढे यावे आणि सेवेचा लाभ घ्यावा. वेबसाइटचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. https://www.1rupeeclinic.com/corona_checkup_request
Monday, 23 March 2020
मंत्री आणि राज्यमंत्री तसेच अन्य ठिकाणी वैद्यकीय अधिकारी/ डॉक्टर असलेले अधिका-यांस तत्काळ वैद्यकीय सेवेत रुजू करा
प्रतिनियुक्ती और लोन बेसिस पर मंत्री,राज्यमंत्री एवं अन्य स्थानों पर कार्यरत मेडिकल अफसरों को ताबड़तोड़ मेडिकल सेवा में हाजिर करे सरकार
Wednesday, 18 March 2020
100 युनिट वीज मोफत देण्याचा कोणताही प्रस्ताव तयार नाही- ऊर्जा विभाग
100 यूनिट बिजली मुफ्त में देने के लिए कोई भी प्रस्ताव तैयार नहीं- ऊर्जा विभाग
No proposal submit to provide 100 units of electricity for free- Department of Energy
Sunday, 15 March 2020
राष्ट्रभाषा महासंघ की वेबसाइट को जनता के लिए समर्पित किया जाएगा
Thursday, 12 March 2020
125 संस्थाओं ने एकत्रित आकर मनाया कुर्ला में श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव
125 मंडळाने एकत्रित येत कुर्ल्यात साजरा केला श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव
अवैध निवास करने वाले विदेशी नागरिकों की जानकारी देने से मुंबई पुलिस का इनकार
Saturday, 7 March 2020
अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती देण्यास मुंबई पोलिसांचा नकार
Mumbai police has refused to share information on illegal immigrants detained in the City.
Tuesday, 3 March 2020
एक शिकायत के बाद मनपा का जल विभाग के बचे 31करोड़
एका तक्रारीमुळे पालिकेच्या जल खात्याचे 31 कोटी वाचले
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेच्या जल उपअभियंता( प्रचलन) यांनी कळविले की निविदा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आलेली असून या कामाकरिता कोणत्याही कंपनीला कार्यादेश देण्यात आलेला नाही. याबाबतीत माहिती अशी होती की मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मार्च 2018 रोजी ज्या कामासाठी निविदा सार्वजनिक केली होती ते जलवाहिन्याच्या एपोक्सी पैटिंगचे काम एपीआय सिव्हील कंपनीस मिळाले होते. या कामाची रक्कम 2.60 कोटी होती. पण हे काम मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रद्द केले. त्यानंतर त्याच कामात आणखी काही नवीन कामे जोडत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 44.81 कोटींची नवीन निविदा सप्टेंबर 2019 रोजी काढली जे पुन्हा त्याच पूर्वीच्या म्हणजे एपीआय सिव्हील कंपनीस मिळाले. यात कोटींग, वाहिन्याची सफाई अशी नवीन कामाचा समावेश होता. फक्त 18 महिन्यात पूर्वीच्या दरात आणि नवीन दरात 250 टक्क्यांनी वाढ झाली. पूर्वीच्या दराची आणि नवीन दराची तुलना केल्यास मुंबई महानगरपालिका प्रशासनाला 31 कोटीचा भुर्दंड बसणार असल्याची तक्रार अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविनसिंह परदेशी आणि अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांसकडे केली आहे. जो कंत्राटदार यापूर्वी 30 टक्के कमी किंमतीत काम करण्यास राजी होता तोच आता एकूण रक्कमेच्या फक्त 2 टक्के कमी किंमतीत काम करणार आहे.
एकूण दर 185 रुपये ऐवजी आता कामाचा किंमतीत 463 रुपयांची वाढ झाल्यामुळे एकूण 648 रुपये मोजावे लागावे लागणार होते यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनाला 31 कोटी अतिरिक्त मोजावे लागणार होते. अनिल गलगली यांच्या निवेदनाची दखल घेत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्य अभियंता, दक्षता यांस दिले आहे आणि त्यानंतर ही निविदा रद्द करण्याचा ठोस निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविनसिंह परदेशी यांनी घेतला.